About Us

SmartUdyojakकृषी, उद्योग, शासनाचे महत्वाचे निर्णय तसेच विविध सरकारी योजना व चालु घडामोडींचे जलद अपडेट देणारे सर्वात मोठे पोर्टल!

स्मार्ट उद्योजक ची कुशल व अनुभवी टीम ही तुम्हाला शेती तंत्रज्ञान, विविध सरकारी योजना, शासनाचे महत्वपूर्ण निर्णय, विविध व्यवसाय कल्पना व ताज्या बातम्या यासंबंधीची माहिती देण्यास व सहकार्य करण्यास कटिबंध आहे.

वेबसाईट वर उपलब्ध संपूर्ण माहीती अभ्यासपुर्वक लिहील्याने ही सर्वसामान्य माणुस, शेतकरी, तसेच नोकरी व्यवसायिक इत्यादी च्या सर्व वर्गातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

कोणतीही माहिती मिळवण्यासाठी भाषेचा अडथळा नसावा, असे आमचे मत आहे आणि मराठी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे.

SmartUdyojak वर, आम्ही आमच्या वाचकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. तुमच्याकडून येणारे अभिप्राय व सल्ले यांचा आम्ही आदर करतो व आपल्याला अधिक उपयोगी माहीती देण्याचा प्रयत्न करतो.

आमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुम्ही आम्हाला contact.smartudyojak@gmail.com या ईमेल वर मेल करू शकता.